लांडगा आला रे आला! | बाल गोष्ट | marathi goshti – landga aala re aala marathi story written

लहान मुलांसाठी गोष्ट 👇 | बाल गोष्ट | बोध कथा लांडगा आला रे आला !  दीपा गोस्वामी – राजूरकर  एकदा, एक मुलगा डोंगरावर शेतात मेंढ्या चरायला घेऊन गेला. थोड्या वेळात त्याला कंटाळा आला.मग स्वत: चे मनोरंजन करण्यासाठी, तो ओरडला, “लांडगा! लांडगा आला रे आला! लांडगा मेंढरांना घेऊन जाईल! ” जवळपास कामाकरिता आलेल्या शेतकऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा ते … Read more